इतरांशी तुलना करणे का टाळावे? | आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्वाचा धडा |

तुलना करणे थांबवा आणि आत्मविश्वास वाढवा

www.kamachamitra.com/tulana-karne आपण नेहमी कोणाशी तरी स्वतःची तुलना करतो – कोणाचा पैसा जास्त आहे, कोण यशस्वी आहे, कोणाची कार मोठी आहे… पण खरं पाहिलं तर ही सवय आपल्याला आनंदापासून लांब नेत असते.इतरांशी तुलना करणे ही एक अशी सवय आहे जी आपल्या आत्मविश्वासावर, मानसिक आरोग्यावर आणि आयुष्यातील समाधानावर वाईट परिणाम करू शकते. या ब्लॉगमध्ये आपण बघूया की … Read more