पीक विमा योजना
पीक विमा योजना: आपल्या शेतकऱ्यांसाठी खरंच वाली आहे का नुसता दिखावा? आपल्या देशात शेती म्हणजे काय, नुसतं धान्य पिकवणं नाही. ती आपल्या मातीची माया आहे. आपला शेतकरी दिवस रात शेतात कष्ट करतो, तेव्हा कुठं आपल्या पोटात अन्नाचा दाणा जातो. पण निसर्गाचा भरोसा नाही आणि बाजारात काय भाव मिळेल याचा पण काही नेम नाही. मग त्याच्या … Read more